इलेक्ट्रीक पीजे...

Started by MK ADMIN, April 06, 2010, 08:19:24 AM

Previous topic - Next topic

MK ADMIN

अमेरिकेत जेव्हा घरातली वीज जाते,
तेव्हा तिथली लोकं लगेच पॉवर हाऊसला फोन करतात आणि प्रॉब्लेम समजून घेतात.

जपानमध्ये जेव्हा घरातली वीज जाते, तेव्हा तिथली लोकं लगेच फ्युज तपासतात आणि लगेच बदलून घेतात.

भारतात जेव्हा वीज जाते, तेव्हा इथली लोकं शेजाऱ्यांच्या घरी डोकावतात आणि म्हणतात.... सगळ्यांचीच गेलीय ना... मग जाऊ देत!  :D :D :D

amitagain

fact fun

Marathi.Manus

nahi rao.....me light geli ki lagech fuse call (MSEB) la phone lawato....pan he lok kadheech phone uchalat nahit.

aani uchalala tari mhanatat........varun problem aahe.....light kadhi yenar, he nahi sangata yet.

aani mag mi vichar karu lagato....."DEVALA fuse kadhayachi kaay garaj hoti" (DEV varateech rahato na :D)

vishu420

Perfect Fact man

Khara ahe lok ashech kartat

Vkulkarni

महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे, जिथे दर तीन तासांनी लोक आनंदोत्सव साजरा करतात...

"लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, लाईट आली, ......"  ;D

मिलिंद कुंभारे

rudra

viz gelyacha purnapane faydahi ghetat.......... ;)   :-*   ;D