म्हणी - "उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये"

Started by Atul Kaviraje, October 10, 2021, 11:39:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये"

                                           म्हणी
                                        क्रमांक -52
                        "उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये"
                       ------------------------------------------


52. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
    -----------------------------------------

--कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
--चांगल्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त फायदा घेऊ नये.
--कोणत्याही गोष्टीचा /वागण्याचा /बोलण्याचा अतिरेक करू नये . ऊस गोड असतो म्हणून तो मुळापाशी सुद्धा तेवढाच गोड असतील असं नाही .
--कोणतीही गोष्ट आवडली म्हणून ती अतिप्रमाणात करू नये.
--एखाद्या चांगल्या गोष्टीचा ती नष्ट होईल एव्हढा उपभोग घेऊ नये.
--कोणत्याही गोष्टीचा प्रमाणापेक्षा अधिक फायदा घेऊ नये.
--कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये.
-- एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये.
--चांगल्या गोष्टीचा कधीही गैर फायदा घेऊ नये.
--कोणत्याही चांगल्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
--Don't take too much advantage of anything.

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.10.2021-रविवार.