जन्म मृत्यु

Started by kamleshgunjal, April 12, 2010, 04:29:41 PM

Previous topic - Next topic

kamleshgunjal

जन्म मृत्यु

जगणे मरणे आयुष्याचा खेळ लपंडाव.
दैवापुढे असते अधूरी आपली धाव.
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

काय मीळवल काय गमवल.
या जन्मी मी काय कमवल.
अपरिचित मनातील भाव .
सुख दुःखाचेहे गाव. 
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

तुझ्याच अंतरी कीती हसले जगले.
हाडा मासाचे देह उरले.
नाही कुणास पुनर जन्माची ठाव.
दैव घाली काळाचा डाव.
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

जन्मतो वेदनांनी मारतो आठवणीनी.
आयुष्य सजवतो अनेक स्वप्नांनी.
मनात उरते ईच्छेची हाव.
आयुष्य झेलते अनेक घाव.
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

आयुष्य चढते कधी दुखांचे पर्वत.
भिखरलेल्या सुखांना ओंझळीत धरवत.
दैवाचा मिळत नाही मेहनतिला वाव.
क्षितीजाहि पलिकडे अधूरी आपली धाव.
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

कमलेश गुंजाळ
9619959874

gaurig

Khupach chan......

काय मीळवल काय गमवल.
या जन्मी मी काय कमवल.
अपरिचित मनातील भाव .
सुख दुःखाचेहे गाव. 
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

राहुल

सुरेख, अप्रतिम, सुंदर.... शब्द कमी पडताहेत.. मला तुमची हि कविता खूप म्हणजे खूप आवडली. २ गुड....खूप खूप सुभेच्छा तुम्हाला असेच लिहित राहा.....

kamleshgunjal


amoul

sundar, kharach sundar kavita aahe!! mastach!!


santoshi.world


aspradhan

काय मीळवल काय गमवल.
या जन्मी मी काय कमवल.
अपरिचित मनातील भाव .
सुख दुःखाचेहे गाव. 
जन्म मृत्यु आहे त्याचे नाव.....

[/size][/color]कविता  फार छान आहे. आयुष्यावर    केलेली सुंदर रचना!![/color][/size][/font]