उदास

Started by ranjit sadar, November 01, 2021, 05:15:34 PM

Previous topic - Next topic

ranjit sadar

उदास

मला जगायचं आहे
पण जगणंच उदास
आयुष्य बघायचं आहे
डोळ्याच बघणं उदास

चालतो जरासा कुठे
चाल ही झाली उदास
बोलतो जरासा पण
वाणी बोल ही उदास

श्रीमंतीचा येतो कधी
अचानकच हा भास
वाटते एक दिस माझा
येता आत्मा होईल उदास

कवी रंजित अंबादास सदर
Address dist palghar near boisar mo no= 9579868748