अशक्य

Started by Siddhesh Baji, April 14, 2010, 01:28:23 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji




एकदा गंपूला नेपोलियन भेटतो.

नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये 'अशक्य' हा शब्दच नाही!

गंपू : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना