संन्यास

Started by Siddhesh Baji, April 14, 2010, 01:29:41 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji



' साधूमहाराज, माझी बायको खूप त्रास देते. काही तरी उपाय सांगा.'

' माझ्याकडे उपाय असता तर मी सन्यास कशाला घेतला असता?'