मौलिक विचारधन

Started by राहुल, April 21, 2010, 04:05:02 AM

Previous topic - Next topic

राहुल

मौलिक विचारधन

१. तुमचे वडील गरीब असतील तर ते तुमचे दुर्भाग्य....
पण तुमचा सासरा गरीब असेल तर तो तुमचा गाढवपणा.
२. पैसा पैसा पैसा काय करताय ?
जगात पैसा हेच सर्व काही नाही...
चेक आहेत क्रेडीट कार्ड आहे...
३. प्रत्येक माणसाने लग्न हे केलेच पाहिजे,
जीवनात फक्त सुखच नसते हे त्याला कळले पाहिजे.
४. खूप काम केल्याने कोणी मारत नाही हे बरोबर आहे,
पण मग उगाचच रिस्क कशाला घ्यायची ?
५. कोणीतरी म्हंटले आहे कि आळस हा माणसाचा शत्रू आहे,
मग परत कोणीतरी म्हंटले आहे कि शत्रूवर प्रेम करा..
आता नक्की करायचे तरी काय ?



rudra

तुमचे वडील गरीब असतील तर ते तुमचे दुर्भाग्य....
पण तुमचा सासरा गरीब असेल तर तो तुमचा गाढवपणा.................... :P ................. 8)