नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - 2022-शुभेच्छा क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, January 01, 2022, 12:07:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - 2022
                                      शुभेच्छा क्रमांक-1
                        -------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-३१.१२.२०२१-शुक्रवार, गतवर्षाला निरोप देऊया, आणि दिनांक-०१.०१.२०२२-दिनांक-शनिवार, नवं-वर्षाचे मनापासून स्वागत करूया. या नवं-वर्षी(२०२२), नव्या कामांची,कार्यांची यादी करूया आणि ती वर्ष-अखेर पूर्वी पूर्ण करण्याचाही मनापासून संकल्प करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी,कवी-कवयित्री ना या नवं-वर्षाच्या (वर्ष-२०२२) च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या नवं-वर्षाचा महत्त्वाचा लेख, शुभेच्छा, सदिच्छा इत्यादी. 

     नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 - Happy new year wishes Marathi 2022: मित्रांनो, नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्याची सुरवात अगदी 31 December च्या संध्याकाळ पासूनच होते.
जर तुम्ही सुद्धा happy new year wishes in marathi मधून status किव्हा Happy new year Images in Marathi मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहेत. या वेबसाईट वर तुम्हाला नवीन नवीन Happy new year wishes sms in marathi भेटतील.

तुम्ही हे Marathi new year wishes, whatsapp तसेच facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि हे मेसेज वाचून नवीन वर्षाची उत्साहात सुरवात करा.

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
--नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
--नववर्षाभिनंदन

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
--नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

--नववर्षाभिनंदन!
2022 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
--नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
--नववर्षाभिनंदन !

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष.....नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2022-शनिवार.