दोन वेडे

Started by Siddhesh Baji, April 27, 2010, 11:40:09 AM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

दोन वेडे बोटीत बसून नदी पार करत होते. दोघांनाही पोहता येत नव्हतं. दोघे गप्पा मारत जात असताना अचानक एका वेड्याने बोट पाण्यात बुडवली. पण तरीही ते दोघे बुडाले नाहीत.

कारण.........

sats

 :D :P :'( hey hatachi bot budavli na....................

pitlekarsiddhi@gmail.com

karan tya vedyane hatache bot budavale asnar

दोन वेडे बोटीत बसून नदी पार करत होते. दोघांनाही पोहता येत नव्हतं. दोघे गप्पा मारत जात असताना अचानक एका वेड्याने बोट पाण्यात बुडवली. पण तरीही ते दोघे बुडाले नाहीत.

कारण.........

tytatkar

to kagdachi boat karun panyat budavato

Priya N.

Karan nadit pani nhavtech...nadi kordi hoti...hhhahahahahahah ;D :D

sylvieh309@gmail.com

Amarjeet Desai

Karan . . . . . .

Tya vedyane hatachi kinvha payachi बोटं budavli asnar . . . . . !