"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-हार्दिक शुभेच्छा-शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:52:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                           हार्दिक शुभेच्छा
                                         शुभेच्छा  क्रमांक-2
                                ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

                🙂प्रजासत्ताक दिवस 2022 हार्दिक शुभेच्छा 🙂

     दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस गणतंत्र दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज भारत आणि सर्व भारतीय आपला 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहेत. याच दिवशी 1950 साली आपल्या देशाची राज्यघटना स्थापित झाली होती. हि राज्यघटना बनायला आपल्या देशाला 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले होते.

     या दिवशी, सर्व लोक एकमेकांना राष्ट्रीय प्रेमाने अभिवादन करतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही नवीन नवीन Republic Day 2022 Wishes in Marathi तसेच Republic Day Quotes in Marathi सांगणार आहोत.

     Are you looking for Republic day status in Marathi for WhatsApp status? then you are in the right place. In this article, we have shared the best Republic day Wishes in Marathi. We regularly update our Whatsapp & Facebook Marathi status page so you can find a great collection of Marathi Whatsapp status at one place.

🙂 उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला ....
--प्रजासत्ताकदिनाच्या,
सर्वांना🙏🏻 💐हार्दिक शुभेच्छा 💐 🙂

🙂 सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे
--शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा 🙂

🙂 रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
जय भारत 🙂

🙂 असंख्यांची केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमातेचे गुणगान ..
माझा भारत महान !!
वंदे मातरम !!
जय जवान ! जय किसान ! 🙂

🙂 महाराष्ट्रात राह्यचं असेल तर 'जय महाराष्ट्र' म्हणा.
मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा,
आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा.
मला आहे मराठीची जाण,
महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान.
--🙂प्रजासत्ताक दिवस 2022 हार्दिक शुभेच्छा 🙂

🙂 विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा...
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
--प्रजासत्ताक दिवस 2021 हार्दिक शुभेच्छा 🙂

                               
                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.