"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-हार्दिक शुभेच्छा-शुभेच्छा क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:56:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                              हार्दिक शुभेच्छा
                                            शुभेच्छा  क्रमांक-4
                                 --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

🙂 तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙂

🙂 हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! 🙂

🙂 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 🙂

🙂 अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताकदिन चिरायू होवो.
।।जय हिंद जय भारत *।। 🙂

🙂 भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा... 🙂

🙂 देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
--प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा! 🙂

🙂 मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा 🙂

🙂 तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
--प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.