प्रेमाच्या एक्झाममध्ये....पुरता पोपटच झाला

Started by shinde.82, May 01, 2010, 02:01:51 PM

Previous topic - Next topic

shinde.82

रात्र रात्र जागून
खूप अभ्यास केला
बऱ्याच एक्झाममध्ये
साला top हि केला ......
पण एका दिवशी
घडलं आक्रीत ............
प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
बोलू बोलू तिच्याशी
घाबरून दिवस दवडताना
मला आवडणारी मैना
मेला कावळाच घेऊन गेला
आणि मित्रानो.......
प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
पुरता पोपटच झाला .............

:'(

mayamamta

hi, ...प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
पुरता पोपटच झाला .............BETTER LUCK NEXT TIME ..............CHAN AAHE KAVITA

gaurig




k.suhas

प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com



Pravin5000

बोलू बोलू तिच्याशी
घाबरून दिवस दवडताना
मला आवडणारी मैना
मेला कावळाच घेऊन गेला....

how sad......  :-[