II माघी गणेश जयंती II-शुभेच्छा क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:18:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II माघी गणेश जयंती II
                                          शुभेच्छा क्रमांक-6
                                    ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

       आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बIप्पाच्या चरणी प्रार्थना."
गणपति बIप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया..

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना इतका विशाल असावा..
अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात...
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लाब असावे आणी
आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..

देवाचे आभार आहेत,
कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिल,
नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी,
सकाळी सकाळीही सांगून गेली असती..

बाप्पा निघालास तू एवढ्या लवकर थांब थोड्या दिवस ,
खूप मज्जा असते तू असतोस तेव्हा
खूप आठवण येईल तू गेल्यावर ,
आमच्यासाठी एवढा वेळ काढल्याबद्दल धन्यवIद,
पण एक Promise कर पुढच्या वर्षी लवकर येईन ...

बाप्पा निघाले
तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा
तुम्ही जाऊ नका आम्हा मिळते सजा
हे गाणं ऐकल्यावर थोडस का होईना वाईट वाटतं ,
बाप्पा या लवकर आता पुढच्या वर्षी वाट पाहत आहोत आम्ही .❣️

बाप्पा निघाले ,विसर्जनाची तयारी सुरू झाली
डोळे ही झाले ओले पण आनंद ही आहे
जल्लोष ही आहे तुझा निरोप घेताना ,
पुढच्या वर्षी लवकर या आणि
आम्हाला परत असे आनंदाचे क्षण देत रहा ..❣️

बाप्पा निघाले
बर वाटलं थोडे क्षण का होईना
तुमच्यासोबत घालवले
थोडं दुःख होईल कारण
ह्याच वर्षी हेच काही दिवस होते ज्यांनी आंनद दिला ...
पुढच्या वर्षी लवकर या आम्ही वाट बघू 🙏❤️


--सचिन वर्दे
------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लाईफ हॅकर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.