II माघी गणेश जयंती II-शुभेच्छा क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:21:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II माघी गणेश जयंती II
                                          शुभेच्छा क्रमांक-8
                                    ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

        आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

आज ! माघी गणेश जयंती
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या..

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलाच्या तालात
गुलाल रंगात, नेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत
याहो पुढल्या वर्षाला...
हार्दिक शुभेच्छा!

आज माघी गणेश जयंती आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना...
सर्व भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची...
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा

आज माघी गणेश जयंती श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. आजच्या ह्या मंगलदिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना

या माघी गणेश जयंती आपल्या जीवनात आनंद आणू शकतात.
द्वेष आपल्या जीवनापासून दूर आहे.
आपल्या हृदयात प्रेमासह आणि इतरांसाठी
शुभेच्छा असलेल्या सणांचा आनंद घ्या.


--सचिन वर्दे
------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लाईफ हॅकर मराठी.कॉम)
                 --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.