बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

vijay gaikwad


सुहास मुंडले

आज भरता कविता वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद
मिळाला.
नल दमयंती आख्यान पूर्ण मिळेल का.
सुरुवात......सवे सेना भूपाल निघालाहे !
शीव लंघी चंद्रयान एक पाहे !
रिघे तेरे हित सेवकांशि बाहेर
फौज सारी बाहेर उभी राहें !

सुहास मुंडले

Mala Kahi Oli athawtat.
Kanta Kay Vado navaprasavate
Sata disanchi tashi.pata tya ubhayans mi majavidhi ghatas
Yojitase. Hatamaji nrupa tuzya
Gavasalo ATA karave kase ?
Sampurna Kavita pl.post Kara.

Rupal likhite

बालपणी मज फुल झाडांचा नाद असे फार केली होती मागील जारी बाग मजे दार.....Please मला ही कविता email करा..🙏

Manoj M

तडित कडाडे उपजे काळ्याकभिन्न मेघोदरी
म्हणूनी का वीज नसे साजिरी  -- ही एक जुनी कविता. या दोनच ओळी माहित आहेत.  बहुतेक 1960 च्या दशकातल्या बालभारती पुस्तकात ही कविता होती असं ऐकुन आहे. नेमक्या कोणत्या इयत्तेत होती याची माहिती नाही.

कुणास हि संपूर्ण कविता आणि कवीचे नाव माहीत असल्यास कृपया इथे पोस्ट करावी ही विनंती. 🙏


Reshma Pandhare

Bhayan hote andharane te vikle gelele jokhd vaht manevrti jagne nashibi alwle (kvi mahit nahi)

Satish Tatwawadi

Need " por khatevar mrutuchyach daara kuna garibacha talmale bichara

Satish Tatwawadi


Ganesh Deshpande

कोणाकडे " रवि गेला तो सोडुन आकाशाला.....हि कविता असेल तर कृपया पोस्ट करावी

Ganesh Deshpande

" लई गुणाचा पांडु माझा मन लावी लिहिण्यात....
हि कविता असेल तर कृपया post करावी