II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:46:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-1
                              -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                व्हॅलेंटाईन डे - प्रेम दिवसाच्या स्पेशल शुभेच्छा---

     व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम आणि मैत्रीचा उत्सव. व्हॅलेंटाईन डे प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि यावर्षी देखील लव्ह बर्ड  व्हॅलेंटाईन डे साठी मोठ्या योजना आखत आहेत. लव्ह बर्ड हा दिवस भेटवस्तूची (gifts) , कॅडबरी , चॉकलेट आणि बऱ्याच भेटवस्तूंची देवाणघेवाण करून, रोमँटिक डिनर घेत आणि सुंदर वेळ घालवून साजरा करतात. आपल्या प्रिय व्यक्तीला त्यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण आपल्या सोशल मीडिया व्हाट्सअप्प ,फेसबुक , इन्स्टाग्राम ,शेरचॅट वर  व्हॅलेंटाईन डे चे स्टेटस ,व्हॅलेंटाईन डे चे मेसेज , व्हॅलेंटाईन डे चे शुभेच्छा मराठीमध्ये , व्हॅलेंटाईन डे चे ग्रीटिंग अपलोड करू शकता.

     आजच्या आपल्या पोस्टमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा / valentine day shubhechha खूप आहेत आणि आपण अशी व्हॅलेंटाईन स्टेटस निवडू शकता जी आपल्यास आपल्या भावना प्रिय व्यक्तिप्रति व्यक्त करण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि आपल्या प्रोफाइलवर  valentine greeting , Valentine day Quotes marathiValentine day msg marathi,Valentines Day Poem For Husband in Marathi,Happy Valentine Day bayko,Valentine Day special ukhane,Valentine Day marathi prem kavita,Valentine Day jokes marathi  ती अपलोड करू शकता. आपल्या प्रेमाचे काही शब्दांत वर्णन करण्याचा लव स्टेटस हा सोपा मार्ग आहे.

????दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना..
???? आजच्या
या प्रेमदिवशी, समज माझ्या
वेदना... ????
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????
????आज प्रेमाचा दिवस..
तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड ????गोड प्रेमाच्या
तुला खूप खूप शुभेच्छा...
--Happy Valentines Day!
Love You So Much My Love..????

????तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल...
--Happy Valentines Day!????

????सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस, ????पण
त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या
आयुष्यात असणे आहे...
--Happy Valentines Day! I Love You!????

                        व्हॅलेंटाईन डे व्हाट्सअप्प स्टेटस---

आवडतो म्हणणiरे
खुप आहेत
त्यात तु आवडतोस म्हणारी
एक तूच आहे.
--Happy Valentines Day!????

????माझ्यासाठी सर्वात भारी
FEELING
तीच असते जेव्हा तू फक्त
माझ्यासोबत बोलण्यासाठी
ONLINE येते.
--Happy valentine day ????


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                  -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.