II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:48:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                 प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-2
                              --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                    व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बॉयफ्रेंडसाठी---

????या Valentines Day ला मला
गिफ्ट मध्ये, तू आणि
तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल...
Happy Valentine Day piluuu..????
????ना Rose पाहिजे,
ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,
ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे...
--Happy Valentines Day!????

                         व्हॅलेंटाईन डे स्टेटस मराठी---

????डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
--Happy Valentines Day!????

????खुप लोकांना वाटते की,
"I LOVE YOU" हे जगातील सुंदर
शब्द आहेत, पण खरं तर...
"I LOVE YOU TOO" हे जगातील
सर्वात सुंदर शब्द आहेत...
--HAPPY VALENTINE DAY!????

                        व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठी---

????आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल.
--Happy valentine day????

????आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू...
--Happy valentine day????

                           व्हॅलेंटाईन डे प्रोपोस मराठी---

????B for Boyfriend नाही तर तुझ्या
सुखा दुःखात साथ देणारा
N for नवरा बनायचं आहे मला..
--Happy valentine day.????

????मी तुझ्यासाठी कितीही
वर्षे थांबायला
तयार आहे पण
मला पाहिजे तर तूच....
--Happy valentine day????


--AUTHOR UNKNOWN
--------------------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                  -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.