II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:49:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                 प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-3
                               --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                       व्हॅलेंटाईन डे संदेश मराठी---

????Valentine Day ला कोणतं गिफ्ट
मागायचं असेल, तर Time मागा..
कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं,
या जगात कोणतंच गिफ्ट नाही...
--Happy Valentines Day!????

????खऱ्या प्रेमाला
कुठल्याच डे ची
गरज नसते,
कारण
त्याच्या आठवणीतील
प्रत्येक दिवस हा
व्हॅलेंटाईन असतो...!
--हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.????

????प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी
जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही
नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना
आयुष्यभर साथ देण.
--Happy Valentines Day!????

                           व्हॅलेंटाईन डे फोटो शुभेच्छा---

????तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तु फक्त मलाच मागशील.
--Happy Valentines Day!????

????दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
--Happy Valentines Day!????

                         व्हॅलेंटाईन डे रोमँटिक मेजेस---

????प्रेम काय आहे माहिती नाही मला...
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
--Happy valentine day????

????घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो!
--Happy valentine day????


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.