II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:51:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-4
                              -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                   व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बायकोसाठी---

????अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे
तरीही, न डगमगणारा विश्वास
फक्त तुझा हवा आहे...
--Be My Valentine.????

????कधीतरी बायको सोबतही,
प्रियकरासारखं जगा..
कधीतरी तिलाही,
एक गुलाब देऊन बघा...
प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !????
--???? हैप्पी व्हॅलेंटाईन डे बायको

????या जगाची परवा करत नाही मी
कारण,
तुला देवाकडे मागितलंय ह्या
लोकांकडे नाही.
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा????
--Happy Valentine Day bayko

                     व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा नवऱ्यासाठी---

????तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!!
--Happy Valentines Day!????

????तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मी पण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी...
--Happy Valentines Day!????

                         व्हॅलेंटाईन डे आईसाठी शुभेच्छा---

????Happy Valentine Day तिला
पण बोला..
जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या
आधीपासून,
तुमच्यावर खूप प्रेम करते...????


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                  -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.