II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 07:14:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-6
                              -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                       हैप्पी व्हॅलेंटिन्स डे 2022---

     प्रेमाचे नाते अतिशय नाजूक असत.हो म्हटलं तर आयुष्यभराचा साथी , नाही म्हटलं तर नको असलेला एकटेपणा. पण ह्या प्रेमाला जपणं अत्यंत गरजेचं असत. अश्याच तुमच्या या प्रेमाच्या नात्याला अजून मजबूत बनविण्यासाठी आमचा छोटासा हातभार. हे प्रेमाचे संदेश तुमच्या प्रियकराला तुमच्या अजूनच जवळ आणतील . Happy valentines Day


डोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! 🙂
Happy Valentine's Day!

तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणा पर्यंत.... मी फक्त तुझीच आहे !!! 😉
Happy Valentine's Day!

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे...
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे...
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
! Happy Valentine's Day!

पाहशील जिथे जिथे नजर उचलून...
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू....
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!!
Happy Valentine's Day!

खुप लोकांना वाटते की,
"I LOVE YOU"
हे जगातील सुंदर शब्द आहेत,
पण खरं तर...
"I LOVE YOU TOO
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत
HAPPY VALENTINE DAY!


--मराठी वारसा टीम
-------------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                   -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.