II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 07:17:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                प्रेम दिवसाच्या शुभेच्छा क्रमांक-8
                              -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

जवा झालं लगीन शेवंतीच बिघडली ना आपली लईन
ना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन
हवललो नाई,पेलो नाई वाईन जुदाई आपण केली राव सईन
भाकर धकून रायली दोन टाईम अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन
मानतो आपण आय,मी माईन कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन
डर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन

१४ फेब्रुवारी काय आहे????
. .
जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी VALENTINE DAY !! . .
ज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी INDEPENDENCE DAY !! . .
जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी REPUBLIC DAY !!

तुझ्या प्रेमाचा रंग तो...
अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणा पर्यंत....
मी फक्त तुझीच आहे !!! 😉
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत
भविष्याचे वेध कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत फक्त मला प्रिये...
त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन....,
सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल....
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

तुझं माझं नातं असं असावं,
जे शब्दाच्या पलीकडे उमगाव!
Happy Valentine Day!!

मित्र अनेक जण बनतील,
पण मैत्री एकाशीच होईल,
रक्त द्यायला सारेच येतील,
पण हृदय घेऊन तो एकटाच येईल!


--मराठी वारसा टीम
------------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                  --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.