II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-चित्रपट गीत क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 14, 2022, 12:09:00 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                        चित्रपट गीत क्रमांक-3
                                 ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. आजचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त मराठी चित्रपटातील काही प्रेम-गीते.

     The slow and soul-stirring number 'Tu Hi Re Majha Mitwaa' from the movie 'Mitwaa', is one of the most soothing songs ever made. Not only does it touch the soul, but also plays on your heartstrings. This melodious romantic track features Swwapnil, Prarthana and Sonalee. Sung by Shankar Mahadevan and Janhavi Prabhu Arora, this song will give you a beautiful take on how some relationships go beyond labels.

     Tu Hi Re Maza Mitwaa Lyrics – Mitwaa ( तू ही रे माझा मितवा Tu Hi Re Maza Mitwaa Lyrics In Marathi ) This Marathi Romantic Song Is Sung By Shankar Mahadevan & Janhavi Prabhu Arora And Composed By shankar-ehsaan-loy. While Tu Hi Re Maza Mitwaa Song Written By Mandar Cholkar. The Song Is From Swapna Waghmare-Joshi's ( Mitwaa ) Starring Swapnil Joshi, Prarthana Behere & Sonalee Kulkarni..


                                   तू ही रे माझा मितवा ..

वेडया मना सांग ना खुणावती का खुणा
माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे

वेडया मना सांग ना व्हावे खुणे का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे
हो ... सुटतील केव्हा उखाणे

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..
तू ही रे माझा मितवा ..

झुला भावनांचा उंच उंच न्यावा
स्वातशी: जपावा तरी तोल जावा

हो

सुखाच्या सरींचा ऋतु वेगळा रे
भिजल्यावरी प्यास का उरे मागे ?

फितूर मन बावरे आतुर क्षण सावरे
हो स्वप्नाप्रमाणे पन खरे

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..
तू ही रे माझा मितवा ..

ओ ..

वेड पांघरावे न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे

हुरहूर वाढे गोड अंतरी ही
पास पास दोघात अंतर तरी ही

चुकून कळाले जसे कळून चुकले तसे
हो ऊन सावलीचे खेळ हे

नात्याला काही नाव नसावे ..
तू ही रे माझा मितवा ..

ना त्याचे काही बंधन व्हावे
तू ही रे माझा मितवा ..

तू ही रे माझा

================================
मराठी चित्रपट : मितवा
संगीतकार : शंकर -एहसान -लॉय
गायक : शंकर  महादेवन आणि जान्हवी  प्रभू  अरोरा
गीतकार : मंदार  चोळकर
कास्टिंग  : स्वप्नील  जोशी , प्रार्थना  बेहेरे आणि सोनाली  कुलकर्णी
डायरेक्टर : स्वप्ना  वाघमारे -जोशी
================================


                         (साभार आणि सौजन्य-सॉंग लैरिसिस्ट.कॉम)
                      (संदर्भ-टाइम्स ऑफ इंडिया.इंडिया टाइम्स.कॉम)
                    --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2022-सोमवार.