मराठी चित्रपट-"झोंबिवली" गीत - "अंगात आलंया"

Started by Atul Kaviraje, February 14, 2022, 08:44:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      आज ऐकुया खूपच गाजत असलेले "झोंबिवली" या मराठी चित्रपटातील एक भन्नाट गीत. या गाण्याचे बोल आहेत- "अंगात आलंया"

     Angaat Aalaya Lyrics from Zombivali Marathi Movie directed by Aditya Sarpotdar. Starring Amey Wagh, Vaidehi Parashurami, Lalit Prabhakar, Trupti Khamkar, Janaki Pathak.


                                     अंगात आलंया


आरं अमावसेला घरात लपला
दाराची लावली कडी
घरात दुसरं कोनीबी नव्हतं
झोम्ब्याने मारली उडी...(भो)

अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
याच्या अंगात आलंय अंगात आलंय
अंगात आलंया

उगाच पाठी येऊन
कचकन चावून धरलया
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया ...
झपाटलेल्या भयान राती,
उरात धडधड भरी
कवाड तोडून फुटावं म्हटलं,
झोम्ब्याने मारली उडी (भो)

अंगात आलंय अंगात आलंय
अंगात आलंया
याच्या अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया

उगाच पाठी येऊन
कचकन चावून धरलया
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया ... धृ

हपापलेली भिकार टोळी
समोर आली जवा
फुटून गेला फुगा धिराचा
सुटून गेली हवा
इथं सावली तिथं सावली
उगाच फडफड करी
घरात दुसरं कोनीबी नव्हतं
झोंब्याने मारली उडी(भो)

अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
याच्या अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
उगाच पाठी येऊन
कचकन चावून धरलया
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया..१

हालत डुलत झपाटून आले
पिसाटून येड्या भुतावानी झाले
झपाटून आले, भुतावानी झाले
देवा धाव रे, पाव रे, आता ये रे
बघून यांची भुताड कांती
पिसाट झाला गडी
घरात दुसरं कोनीबी नव्हतं
झोंब्याने मारली उडी(भो)

अंगात आलंय अंगात आलंय
अंगात आलंया
याच्या अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया
उगाच पाठी येऊन
कचकन चावून धरलया
अंगात आलय अंगात आलंय
अंगात आलंया...२

=====================
चित्रपट : झोंबिवली
संगीतकार : रोहन  रोहन
गीतकार : प्रशांत  मधुपवार
गायक : रोहन  प्रधान
म्युझिक  लेबल : सारेगम  इंडिया  लिमिटेड
=====================


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लैरिकस कट्टा.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2022-सोमवार.