चारोळ्या

Started by saru, May 11, 2010, 06:48:58 PM

Previous topic - Next topic

saru

पाहून तुला आज डोळे सुखावले
निजताना स्वप्नांत हे भास उसळले
लाट मधुर स्वप्नांची वाट पाहत होते
चिंतनात मोराच्या लांडोर हरवले होते




...............सारिका

rudra


santoshi.world