विष

Started by Siddhesh Baji, May 11, 2010, 10:37:23 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 विन्स्टन चर्चिल यांचा एक किस्सा सांगितला जातो. एकदा जोरदार वादावादीनंतर एक महिला चर्चिलना म्हणाली, 'तुम्ही माझे पती असता, तर मी तुम्हाला विष दिलंअसतं.' चर्चिल उत्तरले, 'मी तुमचा पती असतो, तर मीच विष घेतलं असतं.'

rudra

 विन्स्टन चर्चिल ............. :(

gaurig


Bahuli