II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:37:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           स्टेटस क्रमांक-4
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                   ⛳छत्रपती शिवाजी महाराज कडक स्टेटस⛳

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा🚩दिसतो.... . .
कारण....  .  .
ह्रदयात💕 आमच्या तो
जाणता_राजा  शिवछत्रपती नांदतो.... !!..
जय जिजाऊ...
जय  शिवराय

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
*छञपतींचा*⛳
इतिहास माहिती पाहिजे....
जय जिजाऊ जय शिवराय.🚩

अंगात_हवी_रग
रक्तात_हवी_धग
छाती_आपोआप_फुगते
एकदा_जय_शिवराय_बोलून_बघ..
⛳🚩जय_शिवराय...⛳🙏
        जगदंब_जगदंब.

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार मानाचा🙏मुजरा
🚩 !! जय_जिजाऊ
जय शिवराय !! 🚩

शिवरायांच्या🚩
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.

आईने_सांगितले_की_दररोज_
देवाच्या_पाया_पडायच_आणि_
देवा_सारख_राहयच_म्हणून_
रोज शिवरायांच्या_पाय_पडतो_
आणि_तलवार_घेऊन_फिरतो...
🚩जय_भवानी🚩
🚩जय_शिवाजी🚩

🚩🚩🚩
आण_आहे_या_मातीची,
शिवबाला_विसरेल_ज्या_दिवशी,
त्याच_दिवशी_राख_होईल_या_देहाची
ती_राख_सुद्धा_सांगेन_ही_राख_आहे
एका_शिवभक्ताची
⛳... जय शिवराय . ...⛳

"प्रौढ प्रताप पुरंदर" ,"महापराक्रमी रणधुरंदर", "क्षत्रियकुलावतंस्", "सिंहासनाधीश्वर", "महाराजाधिराज","योगीराज", "महाराज", "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री"
"छत्रपती"
"शिवाजी"
महराज कि जय🚩

TEAM-ऑल इन मराठी
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.