II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:40:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           स्टेटस क्रमांक-6
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                     ⛳कट्टर शिवभक्त स्टेटस⛳

गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की, शिवरायांचा_शिवभक्त_म्हणुन_जगायचा सन्मान_मिळतोय.
कारण_यापेक्षा_श्रेष्ठ स्थान_जगात_कोणतच_नाही
🚩जय शिवराय 🚩

आम्हाला गरज नाही
सांगण्याची कि आम्ही
किती कट्टर शिवभक्त आहोत....
कारण आम्ही जिथ जातो
तिथे लोक आम्हाला
आमच्या नावापेक्षा
कट्टर शिवभक्त🚩
म्हणुनच जास्त ओळखतात
<< जय जिजाऊ >>
<< जय शिवराय >>
<< जय शंभूराजे >>

किती आले किती गेले
फक्त एकच राजे शिवराय माझे 🙏
एक कट्टर शिव भक्त
जय जिजाऊ जय शिवराय🚩

🐯वाघाच कातडं घालुन कोणी
वाघ होत नाही.
आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर
अंगावर कातड सुध्दा राहत
नाही.
👊चुकला तर वाट दावु 👊
पण
👋 भुकला तर वाट लावु 👋
सळसळतं रक्त
आम्ही फक्त आणि
फक्त
शिवभक्त.🚩

* ‎ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा आदर,आणि मान,*
*त्यांनाच आमच्याकडून   मिळेल सन्मान.!!*
*कारण शिवछत्रपतींना   मान,*
*हाच आमचा खरा स्वाभीमान ..!!*.
*⛳जय शिवराय⛳

#...तुला पैसा गाडी बंगला असल्याचा 'गर्व'असेल..
#..तो तुझ्याकडे च ठेव भाऊ... #..आपल्याला शिवभक्त
असल्याचा
"माज आहे माज....#
🚩जय शिवराय 🚩

ना शिवशंकर... तो कैलाशपती,
ना लंबोदर... तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो...
🚩|| राजा शिवछत्रपती ||🚩

TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.