II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:44:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                             स्टेटस क्रमांक-8
                               ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

कार्य असे शिवरायांचे
नाही कुणास जमायाचे..
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे..
!! जय शिवप्रभूराजे !!

🚩मरण जरी आलं तरी ते ऐटित असावं
                        # फक्त #
                इच्छा एकच
          ✌ पुढच्या ७ जन्मी सुद्धा ✌
                ⛳ आपलं दैवत ⛳
    छत्रपती‌ #शिवाजी महाराज हेच असावं ..

मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात ,
ताज महल
माझ्या राजानं_आईची ईच्छा पुर्ण केली ,
हिंदवी_स्वराज्य
⛳⛳जय जिजाऊ जय_शिवराय⛳⛳

"ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त,
अशा शिवबाचे आम्ही भक्त."????
!!! जगदंब_जगदंब_जगदंब!!!
⛳जय_जिजाऊ⛳
⛳ जय_शिवराय⛳
⛳  जय_शंभुराजे⛳
⛳ ⛳ जय महाराष्ट्र ⛳⛳

॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥
जय शिवराय....
सांग जगाला ओरडुन
मी मावळा आहे शिवबाचा...
माय मराठीचा लेक मी
आशीर्वाद मॉ जिजाऊंचा...

या_देहास_नाही_आता_कसलीच_भिती
सांगा_छाती_ठोकुन_आदर्श_आमचे
शिवछञपती.
!! जय शिवराय !!

TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                   -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.