II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-9

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:45:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                            स्टेटस क्रमांक-9
                               ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

वादळ नाही सुनामीचा कहर आहे
शिवरायाचा भक्त म्हणजे
आग नाही भडकलेला वनवा
आहे...
🚩जय जिजाऊ 🚩
🙏जय शिवराय 🙏
⛳ जय शंभुराजे ⛳

मराठी माणूस अंन्याया विरुद्ध
लढतो म्हणुन तो माती साठी मरतो. पैशासाठी नाही.
जय हिंद जय अखंड महाराष्ट्र
धन्य आहे तो हर मावळा जो स्वराज्यासाठी लढला...
हर एक मावळा ची जय हो
🚩जय शिवाजी महाराज🚩
⛳जय शिवशंभुराजे⛳
जय जिजाऊ जय शिवराय.

होय वेड लागलय मला
जिजाऊ मातेच्या संस्काराचं
शिवरायांच्या तलवारीचं
शंभुराजेंच्या शौर्याचं
छत्रपतींच्या इतिहासाचं
महाराष्ट्राच्या मातीचं
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

नाही कसला फुकटचा माज पाहीजे....
नाही आपल्याला ङोक्यावर ताज पाहीजे....
आपली बास एकच ईच्छा आहे ..
शेवटच्या श्वासापर्यंत कानावर जय शिवराय हा आवाज पाहीजे......
🚩जय शिवराय.🚩

⛳वाघ_उपाशी_मरेल_पण गवत_कधी_खाणार_नाही..
कट्टर_शिवभक्त_आहे
मरेल_पण.......
शिवभक्तांची_साथ_कधी_सोडणार_नाही⛳.........!
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

वीटेवरून_उतरून_विठोबा_
मला_एकदा  पंढरी_दाखव .
हव_तर_मी पायी_येतो_पण ,
आमच्या " शिवबाला " तु परत_पाठव.
🙏जय भवानी🙏
🚩जय शिवराय🚩

TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.