II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-10

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:47:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                          स्टेटस क्रमांक-10
                              ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                  Shivaji maharaj motivational status

फालतू_लव्हस्टोरी_वाचुन आत्महत्या_करण्यापेक्षा_
शिवचरित्र अभ्यासा_
जग_जिंकण्यासाठी
प्रेरित_व्हाल !!🚩
⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय⛳⛳

⛳" तुमच्या"_शिवाय आयुष्यात⛳
⛳_काहीच⛳_नसावं"⛳.....
"माझ्या⛳☜ प्रत्येक ⛳"श्वासावरही"
फक्त⛳
"जय शिवराय"
नाव⛳_असावं.⛳...

आण आहे या मातीची # शिवबाला विसरेल ज्या दिवशी,
त्याच दिवशी राख होईल या # देहाची ,ती राख सुद्धा सांगेल ही
राख आहे एका # शिवभक्ताची ...!!
🚩जय शिवराय🚩

☝नजऱ तुमची, झलक आमची ...
वंदन करतो शिवरायांना
🙏हात जोड़तो जिजामातेला ...
प्राथना करतो तुळजा भवानीला
🚩सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां.

🚩
TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.