II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-सुविचार क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:49:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                          सुविचार क्रमांक-2
                              -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

                 ⛳छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायक सुविचार⛳

"संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की....
जिंकलो तरी इतिहास
आणि हरलो तरी इतिहासच
घडला पाहिजे!

"स्वातंत्र्य एक वरदान आहे ज्यास मिळवण्यास सर्व पात्र आहे."

"स्वत: ची शक्ती सामर्थ्य प्रदान करते आणि सामर्थ्य शिकवते. ज्ञान स्थिरता प्रदान करते आणि स्थिरता विजयाकडे वळते."

"जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि देवासमोर वाकतो. संपूर्ण जग त्याचा आदर करते."

TEAM-ऑल इन मराठी
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.