II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-11

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:57:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           स्टेटस क्रमांक-11
                              ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

-छाताडावर -टकरून -फुटल्यात -हाजारो
         शिळा
-तेव्हांच -लागला – या – मस्तकी -टिळा
-अरे – फुलवीला – आमच्या – रक्ताने -स्वराज्याचा -मळा
!!! म्हणुन – म्हणतो – "" शिवबाच्या """
शिवभक्तांनचा – नादच लय खुळा ................
🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩

मुखात जंगदब नामघोष आहे,
मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,
अंगात शिवशभूचा रंग आहे,
म्हणून गर्वाने  सांगतो,
मी शिवबांचा भंक्त आहे.
🙏जय जिंजाऊ🙏जय शिवराय

सह्याद्रीच्या कडेकपारी,
घुमतो वारा तुझ्या नामाचा,
कृष्णा गोदा भीमा तापी,
घागर भरती तुझ्या कृपेच्या..
⛳जय शिवराय⛳

रथी_महारथी जन्मले या भुमीवरती
आमुच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मुर्ती..
नसा_नसात दौडतो शिवसिंह_छावा..
मान झुकते आठवून तुमची किर्ती.🙏
***|| जय जिजाऊ जय शिवराय ||* *⛳

*राजे तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती
तुमच शौर्य पाहुन पोहचली जग भर किर्ती..
वेढ लागला तुमच्या आगमनाची..
पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..। एवडीच इच्छा या *मावळयाची..।
🙏जगदंब🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩

TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.