II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-12

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 05:59:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           स्टेटस क्रमांक-12
                               -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

​छत्रपती दैवत आमचे,​
​मुखी दूसरे नाव नाही..!!
​"लाज वाटते ज्याला"भगव्याची"​
​ती हिंदूची औलाद नाही..!!
​"भगवी आमची दादागिरी​,
​भगवी आमची झडप...!!
​नाद​ 👊 ​कराल"शिवभक्तांचा,​
​तर करू दुनियेतून गडप..!!
कल भी कहा था,​
​आज भी सुनलो..
👑​साऱ्या जगचा राजा,​
​शिवराय माझा..​👑
!! जय शिवराय !!  ⛳

थोर तुझे उपाकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले ...
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩

आले_किती
गेले_किती☄
☄ उडून_गेला_भरारा_...
संपला_नाही ...
आणि
संपनार_ही_नाही_
माझ्या🚩शिवरावांच्या_नावाचा🚩
दरारा_.........!!!

मी प्रत्येक वादळ पेलिन,
मला आत्मविश्वास आहे...
माझ्या पायाशी जमिन,
पाठीशी आकाश आहे...
पाय जमीनीत घट्ट रोवुन,
मी सह्याद्रिसारखा ताठ आहे..
जाउन सांगा वादळांना,
तुमचि 'शिवबाच्या मावळ्यांशी' गाठ
आहे..... !!जय महाराष्ट्र !!
!!जय भवानी!!
🙏जय जिजाऊ🙏
🚩जय शिवराय🚩
  जय शंभुराजे
⚔🚩⚔🚩

देवा_जन्म_देऊ_नको_दुसरा_
माझं_या_जन्मातच_सार्थक_झाल_
पण_तरी_तुझी_ईच्छा_झालीच_तर
महाराष्ट्रात_दे_आणि_मला_माझ्या
‎शिवबाच्या_पायाची
पायधुळ_होऊ_दे  ........
रक्तात_भगवा_ओठात_शिवबा
🚩जय शिवराय🚩

TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.