II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-13

Started by Atul Kaviraje, February 19, 2022, 06:00:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                           स्टेटस क्रमांक-13
                               ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०२.२०२२-शनिवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आहे. "पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ... महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

धरती आभाळा शिवाय झाकत नाय,
वादळ पर्वता शिवाय कापत नाय,
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो,
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय"
🚩 जय शिवराय 🚩

!!शरीर माणसाचे काळीज वाघाचे..
हिच तर त्यांची अदा आहे !
म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता
माझ्या "शिवरायावर" फिदा आहे..!!
||॰||॰|| ખય શિવરાય ||॰||॰||
||०||०||जय शिवशाही ||०||०|

थोर तुझे उपाकार जाहले,
सुर्य तेजात चांदने नाहले,
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले,
आठवुन तुझ्याशिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले ...
!! जय_शिवराय_जय_शिवशाही !!

लाख मेले तरी चालतील,
पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे।।

अजूनही बोथड झाली नाही धार
माझ्या शिवबाच्या तलवारीची
कोणाचीही हिम्मत नाही
मराठी माणसाकडे पाहण्याची
कोणाचीही हिम्मत नाही
मराठी माणसाला सम्पवण्याची
घासल्या शिवाय धार येत नाही
तलवारीच्या पIतीला
मराठी शिवाय पर्याय नाही
महाराष्ट्राच्या मातीला
🚩जय हिंद🚩
⛳जय शिवराय⛳

TEAM-ऑल इन मराठी
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2022-शनिवार.