"२०-फेब्रुवारी –दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, February 20, 2022, 08:06:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०२.२०२२- रविवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "२०-फेब्रुवारी –दिनविशेष"
                                   ------------------------


अ) २० फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१७९२: अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

१९७८: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.

२०१४: तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.

=========================================

ब) २० फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१८४४: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६)

१९०१: इजिप्त चे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९८४)

१९०४: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९८०)

१९२५:  जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९०)

१९५१: इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.

=========================================

क) २० फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१९०५: भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.

१९१०: इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली यांचे निधन.

१९५०: स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १८८९)

१९७४: नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन.

१९९३: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन.

१९९४: घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.

१९९७: पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.

२००१: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९१९)

२०१२: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्‍नाकर मंचरकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.02.2022-रविवार.