II महाशिवरात्री II-हार्दिक शुभेच्छा क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 01, 2022, 02:15:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II महाशिवरात्री II
                                    हार्दिक शुभेच्छा क्रमांक-4
                                  -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०१.०३.२०२२, मंगळवार आहे. आज "महाशिवरात्री" आहे.भगवान शिवाला समर्पित महाशिवरात्रीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी महाशिवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. "ओम नमः शिवाय" हा मंत्र जपूया, आणि वाचूया, या पावन रात्रीनिमित्त लेख, कथा, पूजा विधी, माहिती, निबंध,भाषण,शुभेच्छा, शायरी, स्टेटस इत्यादी.

                       महाशिवरात्रीच्या शुभेच्छा---

एक पुष्प, एक बेल पत्र
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
--जय भोले बम-बम भोले !

माझ्या शंकरा भोले नाथ
देवा तुझ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण कर
आणि तुझा आशिर्वाद आमच्यावर कायम ठेव !

भोले बाबाचा आशिर्वाद मिळो तुम्हाला,
मिळो प्रार्थनेचा प्रसाद तुम्हाला,
आयुष्यात मिळो तुम्हाला खूप यश,
प्रत्येकाचं मिळो तुम्हाला प्रेम,
जय भोले शिव शंकर बाबाची जय !
--महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

ॐ नमः शिवाय...
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा...
--हर हर महादेव !

अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास !
--महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना...
--महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !


--संदीप सोळंकी
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-फ्री हिंदी विशेश.कॉम)
                   -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.03.2022-मंगळवार.