आठवणी

Started by Abhishek D, May 25, 2010, 01:20:21 AM

Previous topic - Next topic

Abhishek D

आठवणी या मुंग्यांच्या वारुळा प्रमाणे असतात. वारूळ पाहून आत किती मुंग्या असतील याचा अंदाज येत नाही.
पण एका मुंगी मागे असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींच ही तसच आहे...
--

santoshi.world

V. P. Kale che ahe he vakya .........

Abhishek D

ohh ok ... i didn't knw abt it ... thnx for telling ....