II जागतिक महिला दिन II-शुभेच्छा क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 08, 2022, 02:28:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II जागतिक महिला दिन II
                                            शुभेच्छा क्रमांक-4
                                     --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०८.०३.२०२२, मंगळवार आहे. हा दिवस "जागतिक महिला दिवस" याही नावाने ओळखला जातो. "भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर वाचूया, या दीना-निमित्त लेख, निबंध,भाषण,शायरी, शुभेच्छा,स्टेटस, सुविचार इत्यादी.

=========================================
Women's Day message for Wife in Marathi | महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश पत्नीसाठी
=========================================

     आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या संघर्षाचा आणि मुक्त विचारांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.

     हा असा दिवस आहे जेव्हा महिलांना जाणीव करून दिली जाते की त्या देखील त्यांच्या इच्छेनुसार हवे तसे आयुष्यात पुढे जाऊ शकतात.

     तुम्ही देखील आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा (Womens Day Quotes in Marathi) शेअर करा.प्रत्येक महिलेचा दिवस स्पेशल बनवा.

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.

तुझ्या किर्तीची पताका,
दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो.
--जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा बायको.

जबाबदारीसह घेते भरारी,
न थके ना तक्रार करी.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.

जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच,
मला जग जिंकल्याचा भास होतो.
तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.

यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते,
हे तुझ्याकडे पाहून मला समजले.
--जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.

=========================================
Women's Day Wishes In Marathi | Women's Day Quotes In Marathi
=========================================

     मला आशा आहे आज या लेखात सांगितलेले Women's Day Wishes In Marathi तुम्हाला आवडले असतील.

     या लेखात जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा या मध्ये आपल्याला काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये काही सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल लिहून सांगू शकता.

     यातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांपर्यन्त पोहचवा.फेसबुक,ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्स वर हे शेअर करा.धन्यवाद.


--मराठी डिजिटल
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी डिजिटल.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.03.2022-मंगळवार.