ध्येय

Started by Shyam, May 25, 2010, 07:37:59 PM

Previous topic - Next topic

Shyam

ध्येय

एक ध्येय निश्चित झालं,
की वाट आपोआप सापडते....
हजार कारणं न करण्याला देण्याऎवजी,
एकच कारण करण्यासाठी पुरेसं ठरते....
सुरुवात करायला फ़क्तं
एक स्टार्ट करायाचं असतं....
ध्येयावरच प्रेम करत,
वादळ प्यायचं असतं....
सुरुवात तर करायची आहे,
अपयश पचवण्याचीसवय करायची आहे....
एकदा का अपयश गवसल
की यशाच टेलीग्राम आपोआप येतो....
फ़क्त तो वाचण्याची पद्धत शिकायची आहे....
...॥तेव्हा....
तुझीच वाट,जगताला ह्या
अर्जुना संयम कायम ठेव....
एका यशाची देणे मोठ्ठी कींमत,
राधेय दान मानी रुझव....
अडथळे येतील रोजच मित्रा,
मीरेसम भक्ती ह्रुदयी वसव....
प्राक्तन असेल तुझेच आसमंत,
नैवेद्द्यी एकलव्यी निष्ठा चढव....

Author Unknown

amoul

तुझीच वाट,जगताला ह्या
अर्जुना संयम कायम ठेव....
एका यशाची देणे मोठ्ठी कींमत,
राधेय दान मानी रुझव....
अडथळे येतील रोजच मित्रा,
मीरेसम भक्ती ह्रुदयी वसव....
प्राक्तन असेल तुझेच आसमंत,
नैवेद्द्यी एकलव्यी निष्ठा चढव....

hya oli khup khup motivating aahet..........

gaurig


sudhirdesai

sundar aani jivanatil aadathalyache nirasan hai dheya

vandana kanade