II होळी II-शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:29:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                              II होळी II
                                          शुभेच्छा क्रमांक-2
                                        ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता."फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

     Latest Holi Wishes SMS ( होळी शुभेच्छा ) in Marathi only on Hindimarathisms. We always update Marathi Holi Messages in this category so you will get Latest & New Holi SMS in Marathi. Send Holi texts or picture SMS in Marathi to your friends & share the joy of the Holi festival with them. Enjoy our Best Holi SMS Collection in Marathi & Share Holi Wishes Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Holi to your Friends. Holi SMS is also known as Holi Quotes or Holi Status in Marathi.

     होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धूळवड, धूलिवंदन व रंगपंचमी अश्या विविध नावाने संबोधले जाते. तुम्ही जर होळी SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच होळी संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी होळी शुभेच्छा, होळी Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

                         Holichya Shubhechha---

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला...
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण...
--रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

रंगपंचमीला ती म्हणाली,
"कलर न लावता... असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे..."

मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय... पार काळी-निळी करून टाकली...


--रजनी एच
-----------
--हिंदी मराठी sms
------------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.