II होळी II-शुभेच्छा क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:32:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                             II होळी II
                                         शुभेच्छा क्रमांक-4
                                        -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

                       होळीच्या शुभेच्छा संदेश---

     होळीच्या शुभेच्छा संदेश | Happy Holi Wishes In Marathi
MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे, आपल्याला दररोज holi wishes in marathi, images of holi wishes in marathi, holi sms marathi, Happy Holi Marathi, होळीच्या हार्दिक शुभेच्छा, होळीच्या शुभेच्छा संदेश,holi status in marathi, holi banner in marathi, holi quotes marathi, holi messages in marathi, holi shubhhecha in marathi, holi greetings in marathi, holi poems marathi, होळी मेसेजेस मराठी, होळी कोट्स मराठी, होळी स्टेटस मराठी happy holi wishes, quotes, msg, shayari in marathi या संधर्भात माहिती मिळेल.

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा,
रंग बंधाचा रंग हर्षाचा,
रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा
साजरा करू होळी संगे
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
--होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा...
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद...
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू...
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे...
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बांध फुटून जातात
वाहून जाते श्वासाचे पाणी
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो
कारण भिजत राहतात त्या आठवणी
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाला
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला.
वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी
प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
--होळीच्या रंगीत शुभेच्छा


--मराठी स्टाईल
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
                  --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.