II होळी II-शुभेच्छा क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 12:34:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                             II होळी II
                                         शुभेच्छा क्रमांक-5
                                        -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-१७.०३.२०२२, गुरुवार होता. "फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी होलिकोत्सवाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा . चला तर वाचूया, या होळीच्या पर्वावर, लेख, माहिती, होळीचे महत्त्व, कथा, शायरी, निबंध, शुभेच्छा, संदेश आणि बरंच काही.

होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा,
रंग आपुलकीचा, रंग बंधांचा,
रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा
होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला
आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा...
--Happy Holi !

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो...
होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि
--तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा जीवन
अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा...
शुभ सकाळ !
--होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
--तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग...
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
--सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाणी जपुनिया, घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा...
होळी खेळण्यास प्रेमाचा एक रंगच पुरेसा
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

होळी संगे केरकचरा जाळू झाडे वाचवू
अन् कचरा हटवू निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

थंड रंगस्पर्श मनी नवहर्ष अखंड रंगबंध जगी सर्वधुंद...
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
--होळीच्या हार्दिक शुभेच्छा


--मराठी स्टाईल
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टाईल.कॉम)
                    --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.