II रंगपंचमी II-शुभेच्छा आणि संदेश क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 08:16:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II रंगपंचमी II
                                  शुभेच्छा आणि संदेश क्रमांक-2
                                -----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

          रगपंचमी मेसेज मराठी (Rang Panchami SMS)---

वेगवेगळे रंग घेऊन येऊ दे
तुमच्या आयुष्यात रंगपंचमी आनंद..
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगाची उधळण घेऊन आली रंगपंचमी...
साजरा करुया सण एकमेकांसंगे
लाल, हिरवा, निळा रंग आणला तुझ्यासाठी
रंगवून साजरी करुया यंदाची रंगपंचमी
रंग हा गुलालाचा लावला तुझ्या गाली,
आला आनंद हा माझ्या दारी
बेरंग दुनियेत येऊ देत रंग..
चला साजरा करुया रंगाचा सण रंगपंचमी
रंगाची करुन देईल तुला आनंदाची आठवण...
चला करुया रंगाची उधळण
रंगात रंगून रंगले मी...
तुझ्या आनंदात भिजले मी..
--रंगपंचमीच्या शुभेच्छा!

आनंद हा मला झाला..
रंगाचा सण रंगपंचमी आला
रंगात रंगले माझे हात...
गाली तुझ्या लावून उमगली मला प्रेमाची वाट,
--रंगपंचमीच्या शुभेच्छा!

रंग झाले ओले, त्याला चढली प्रेमाची लाली...
चल साजरी करुया यंदाची होळी
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

           रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा – Rangpanchami Wishes---

आज आहे रंगाचा सण,
तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण
--रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंगू द्या मला या आनंदाच्या रंगात
आला आला रंगाचा सण रंगपंचमी आला
रंग मला तुझ्या गोड हासूची आठवण करुन देतात
रोज मला या सणाच्या आठवणी प्रेमाची माया देऊन जातात
मला आवडतात रंग खूप...
चला साजरा करुया रंगपंचमी मनापासून
रंगपंचमीचा सण हा करुया साजरा...
आंनदोत्सव आला हा रंगाचा
सण हा आनंदाचा...
रंगाने साजरा करण्याचा...
चला करुया साजरा सण रंगपंचमीचा
मार्च महिन्यात लागते रंगाची चाहूल...
उडून रंग साजरी करुया यंदाची धुळवड
सण रंगाचा, सण आनंदाचा...
सण नव्या  उत्साहाचा...
सण रंगपंचमीचा
रंगात रंगूनिया आला हा आनंद...
चला साजरा करुया रंगाचा सण रंगपंचमी
रंगले मी रंगात झाले मी मग्न...
रंगपंचमीचा सण घेऊन आला आनंद.


--लिनल गावडे
-------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.