II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-स्टेटस क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 04:46:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                         स्टेटस क्रमांक-1
                           -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

     शिवाजी महाराज जयंती २०२२(Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

     महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आज महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या इतिहासात आपलं नाव अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव आणि मंदिराला कळस राहिला, असे सर्वांचे प्रिय शिवाजी महाराज, महाराजांनी लहानपणापासूनच आपल्या आईच्या स्वराज्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचे ठाणले होते, शिवाजी महाराजांजवळ शक्ती तर होतीच पण युक्ती सुद्धा होती, त्यामुळे शत्रूला कश्या प्रकारे परास्त करायचे हे त्यांना सुयोग्यरित्या माहीती होतच, ते आपल्या जनतेला रयत म्हणत असे, म्हणून त्यांना रयतेचा राजा असेही नाव पडले होते.

     माणसाचं आयुष्य कस असाव हे शिवरायांच्या आयुष्यावरून शिकण्यासारखे आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजे प्रत्येकाला प्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर काही Status लिहिले आहेत.आशा करतो आपल्याला आवडतील तर चला पाहूया काही Shivaji Maharaj Jayanti in Marathi. ( हे पण वाचा:- Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti in 2022 )

#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
🚩शिवमय #शुभेच्छा🚩

#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
🚩शिवमय #शुभेच्छा🚩
!! जगदंब जगदंब !!

• !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••
!! क्षत्रिय_कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज_श्रीमंत_
!!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
!! तमाम_शिवभक्तांना !!
#शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्छा!!!

वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून
ह्या " भगव्या_चे_विश्व_राहिले..
!! राजे !!
तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे "
हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!
🚩!! जय_जिजाऊ!!🚩
जय शिवराय
!! जगदंब जगदंब !!


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-अंश पंडित.कॉम)
                    -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.