II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:35:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       शुभेच्छा  क्रमांक-2
                           -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

"एखादी व्यक्ती जी काळाच्या चक्रातही
पूर्ण जोमाने आपल्या कामांमध्ये व्यस्त असते.
त्याच्यासाठी वेळ बदलतो."

भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून ,
भविष्य घडवायला शिकवणाऱ्या या पवित्र
मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून....
त्रिवार मानाचा मुजरा.....
🚩🚩🚩🚩🚩🚩

💐💐💐💐💐💐
जय महाराष्ट्र !!
"एखाद्याने आयुष्यात फक्त चांगल्या दिवसांची अपेक्षा करू नये
कारण दिवस आणि रात्र सारखे चांगले दिवस बदलावे लागतात."

   Shivaji Maharaj Jayanti wishes-Slogans in marathi (शिवजयंती शुभेच्छा संदेश-घोषवाक्ये मराठी भाषेत 2022)---

माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
॥ રાખા શિવછત્રપતી ॥

🚩 # नजऱ तुमची # झलक आमची ...
# वंदन करतो # शिवरायांना🚩
# हात जोड़तो # जिजामातेला ...
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां....
🚩 # जगदंब # जगदंब 🚩
🚩🚩 # जय # शिवराय🚩🚩

#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
🚩शिवमय #शुभेच्छा🚩
!! जगदंब जगदंब !!

                        शिवाजी महाराज महान विचार---

"जरी प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी
इच्छाशक्ती ही स्वराज्य स्थापित करते."

"शत्रू कितीही मजबूत असला तरी तो
हेतू व उत्साहानेही तो पराभूत होऊ शकतो."

पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे🙏
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या
प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
"राजा शिवछत्रपती"
मानाचा मुजरा🙏
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩


--किशन
---------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                     -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.