II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:36:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                        शुभेच्छा  क्रमांक-3
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

जन्मदिन शिवरायांचा*
*सोहळा मराठी अस्मितेचा
जय शिवराय ! जय शिवशाही

"प्रथम राष्ट्र, नंतर गुरू, नंतर आई-वडील,
नंतर देव, म्हणून प्रथम राष्ट्राला पहावे स्वतःला नाही ."

"जेव्हा ध्येय जिंकणे असते,
तेव्हा ते मिळविण्यासाठी कितीही कष्ट,
कितीही मूल्य असो, देय चुकावे लागतात."

निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा🙏
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा 🚩
शिवजयंती शुभेच्छा

"एक यशस्वी माणूस त्याच्या कर्तव्याच्या समाप्तीसाठी
योग्य मानवजातीचे आव्हान स्वीकारतो."

"कधीही डोके वाकवू नका,
नेहमीच उंच ठेवा."
पापणीला पापणी भिडते"

त्याला निमित्त
म्हणतात...
‎वाघ दोन पावलं मागे
सरकतो त्याला ‎अवलोकन म्हणतात...
आणि
" ‎_हिंदवी_स्वराज्याची_स्थापना "
करणाऱ्या ‎_वाघाला
" ‎_छत्रपती_शिवराय_म्हणतात ....."
       🚩जय शिवराय🚩

"जर एखाद्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास असेल
तर तो आत्मविश्वासाने सर्व जगावर विजय मिळवू शकतो."

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे........
|| शिवछत्रपती ||🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
! जगदंब जगदंब !!

ना चिंता ना भिती,
ज्याचा मना मध्ये राजे*
*!!शिवछत्रपती!!*

शिवरायांच्या🚩
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.

अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख.....

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेकडून मायेने हात फिरवणारा
तो माझा "शिवबा" होता.


--किशन
---------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                     ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.