II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-9

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:47:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                         शुभेच्छा  क्रमांक-9
                             -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

"ताज महल अगर प्रेम की निशानी है "
तो "शिवनेरी किला"
एक शेर की कहानी है..
@@ जय शिवराय @@

मरण जरी आल तरी ते
ऐटीत असाव* *फक्त*
*इच्छा एकच*
*पुढच्या 7_जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
छत्रपती_शिवाजी_महाराज_
हेच_असाव
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

सत्याची ढाल होती
नीष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती
जिजाऊंचा आशिर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास.
जय जिजाऊ
जय शिवराय🚩🚩🙏

नजऱ तुमची, झलक आमची ...
वंदन करतो शिवरायांना
हात जोड़तो जिजामातेला ...
प्राथना करतो तुळजा भवानीला
सुखी ठेव नेहमी,
साखरे पेक्ष्या गोड माझ्या
🚩शिव भक्तानां 🚩

आले_किती
गेले_किती☄
☄ उडून_गेला_भरारा_...
संपला_नाही ...
आणि
संपनार_ही_नाही_
माझ्या🚩शिवरावांच्या_नावाचा🚩
दरारा_.........!!!

लाख मेले तरी चालतील,
पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे।।

!!शरीर माणसाचे काळीज वाघाचे..
हिच तर त्यांची अदा आहे !
म्हणुनच तर महाराष्ट्राची जणता
माझ्या "शिवरायावर" फिदा आहे..!!
||॰||॰|| ખય શિવરાય ||॰||॰||
||०||०||जय शिवशाही ||०||०|

🚩 ​छत्रपती दैवत आमचे,​
​मुखी दूसरे नाव नाही..!!​🚩
🚩 ​"लाज वाटते ज्याला"भगव्याची"​
​ती हिंदूची औलाद नाही..!!​🚩

🚩 ​"भगवी आमची दादागिरी​,
​भगवी आमची झडप...!!​🚩
🚩 ​नाद​ 💪 ​कराल"शिवभक्तांचा,​
​तर करू 🔪दुनियेतून गडप..!!​🚩

🚩 ​कल भी कहा था,​
​आज भी सुनलो..​.🚩🚩🚩
🚩 ​साऱ्या जगIचा राजा,​
​शिवराय माझा..​🚩
!! जय शिवराय !! ⛳

थोर तुझे उपकार जाहले
सुर्य तेजात चांदने नाहले
जगी रयतेने ते तुझे स्वराज्य पाहले
आठवुन तुझ्या शिवशाहीला
अश्रृ माझे ईथेच वाहले ...
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

Fodtil chchati amuchi,
tar rudyat gavsel murti shivrayanchi,
fadlyat nasa amchya,
tar udhalan hoil bhagvya raktachi,
🙏Jai Bhawani..! Jai Shivaji..!🙏

Vel aala tar pran deu😎,
Pan swabhiman amcha zukat nahi,👍
#Sahyadri putra amhi ugach kunachya vatela jat nahi,
Aalch jar koni #adava, Ubha #chirlyashivay_sodat nahi.
🌼Happy Shivaji Maharaj Jayanti..!🌼


--किशन
---------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-rawneix.इन)
                     -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.