II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-14

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:56:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                      शुभेच्छा  क्रमांक-14
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

पहिला दिवा त्या देवाला
ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे⛺
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या
प्रमाणावर
राज्य करणारा एकच राजा म्हणजे
"राजा शिवछत्रपती"
मानाचा मुजरा🙏
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

      छत्रपती शिवाजी महाराज कोट्स मराठी / Chatrapati Shivaji maharaj quotes in marathi---

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय!🙏
⛳!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!⛳

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
*छञपतींचा*⛳
इतिहास माहिती पाहिजे....
जय जिजाऊ जय शिवराय.🚩

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
होतो
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे........
🙏|| शिवछत्रपती ||🙏

सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार
नाही काळोख , शिवभक्त आहोत आम्ही,
हिच आमुची ओळख...!!!
⛳ जिजाऊ जय शिवराय ⛳
🚩 जय शंभूराजे🚩

मुखात जंगदब नामघोष आहे,
मनात शिवरायाचे तेजस्वी विचार आहेत,
अंगात शिवशंभूचा रंग आहे,
म्हणून गर्वाने  सांगतो,
मी शिवबांचा भक्त आहे.
🙏जय जिंजाऊ🙏जय शिवराय
जय शिवराय स्टेटस मराठी

लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...
"श्री राजा शिवछञपती"
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
🚩🚩🚩

☝नजऱ तुमची, झलक आमची ...
वंदन करतो शिवरायांना
🙏हात जोड़तो जिजामातेला ...
प्राथना करतो तुळजा भवानीला
🚩सुखी ठेव नेहमी
साखरे पेक्ष्या गोड माझ्या शिव भक्तानां.
🚩

"प्रौढ प्रताप पुरंदर"
      "महापराक्रमी रणधुरंदर"
   "क्षत्रिय कुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
  "महाराजाधिराज"
      "महाराज"
       "श्रीमंत"
        "श्री"
        "श्री"
        "श्री"
   "छत्रपती"
  "शिवाजी"
  "महाराज"
      "की"
    "जय"
     ⛳जय भवानी जय शिवाजी
शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा!⛳

निधड्या छातीचा
दनगड कणांचा
मराठी मनांचा
भारत भूमीचा एकच राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
मुजरा.🙏
⛳जय जिजाऊ जय शिवराय ⛳
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.


--by योरसेल्फ स्टेटस
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-योरसेल्फ स्टेटस.कॉम)
                -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.