II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-15

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 05:58:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       शुभेच्छा  क्रमांक-15
                           -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

🚩 # नजऱ तुमची # झलक आमची ...
# वंदन करतो
# शिवरायांना🚩
# हात जोड़तो # जिजामातेला ...
# प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩
# सुखी # ठेव नेहमी
# साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां....
⛺ # जगदंब # जगदंब ⛺
🚩# जय # शिवराय🚩

भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभीमानाची आहे !!
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा
"वाघ" आहे,🐯
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त अशा
*शिवरायांचे आम्ही भक्त,*
⛳*!!"जय जिजाऊ"!!*
*!!'जय शिवराय'!!*
*!!"जय शंभुराजे"!!*⛳

⛳वाघ_उपाशी_मरेल_पण गवत_
कधी_खाणार_नाही..
#कट्टर_शिवभक्त_आहे
मरेल_पण.......
शिवभक्तांची_साथ_कधी_सोडणार_नाही⛳.........!
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩

आम्हाला गरज नाही
सांगण्याची कि आम्ही
किती कट्टर शिवभक्त आहोत....
कारण आम्ही जिथ जातो
तिथे लोक आम्हाला
आमच्या नावापेक्षा
कट्टर शिवभक्त🚩
म्हणुनच जास्त ओळखतात
<< जय जिजाऊ >>
<< जय शिवराय >>
<< जय शंभूराजे >>

🐯वाघाच कातडं घालुन कोणी
वाघ होत नाही.
आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर
अंगावर कातड सुध्दा राहत
नाही.
👊चुकला तर वाट दावु 👊
पण 👋 भुकला तर वाट लावु 👋
सळसळतं रक्त
आम्ही फक्त आणि
फक्त शिवभक्त.🚩
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022.

जगात total 195 देश आहे ,
त्यातला एक भारत देश
भारत देशात total 29 राज्य आहेत
7 केंद्रशासित प्रदेश आहेत,
तरी देखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला
सार्थ अभिमान आहे.🚩
⛳शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!⛳

गाठ बांधून घे " काळजाशी " अशी जी सुटणार
नाही ,ही आग आहे " इतिहासाची " जी विझणार
नाही ,मी धगधगता प्राण " स्वराज्याचा " मरणार
नाही ," शिवछत्रपतींच्या "⛳
किर्तीला शब्द माझे पुरणार नाही .🙏

शिवबा शिवाय किंमत नाय.......
शंभू शिवाय हिंमत नाय...
भगव्या शिवाय नमत नाय....
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
🚩जय जिजाऊ जय शिवराय.....🚩
⛳शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना
हार्दिक शुभेच्छा !⛳

चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा
अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_
बरं_होईल_कारण
अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही
🙏🙏....जय_जिजाऊ...🙏🙏
🚩....जय_शिवराय...🚩

सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी
भगवा टिळा
अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा
आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही
खुळखुळा
अय...नाद करायचा नाही आमचा नादच खुळा
छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !🚩


--by योरसेल्फ स्टेटस
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-योरसेल्फ स्टेटस.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.