II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-शुभेच्छा क्रमांक-17

Started by Atul Kaviraje, March 20, 2022, 06:01:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                       शुभेच्छा  क्रमांक-17
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शी-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा

कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,
तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला
गर्वाने मराठी म्हणतो आम्ही!😎
⛳जय हिंद⛳
🚩जय शिवराय🚩

समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या
डोक्यावर पाय ठेवून उभं रहायचं आणि फक्त
झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत
माघार घ्यायची नाही....!⛳

जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि
देवासमोर वाकतो.
संपूर्ण जग त्याचा आदर करते.🚩

स्वातंत्र्य एक वरदान आहे ज्यास
मिळवण्यास सर्व पात्र आहे.

संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की....
जिंकलो तरी इतिहास
आणि हरलो तरी इतिहासच
घडला पाहिजे!🚩

#जाती _पेक्षा #मातीला
आणि माती_ पेक्षा#
छत्रपतींना मानतो
आम्ही
🚩जय शिवराय🚩

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा🚩दिसतो.... . .
कारण....  .  .
ह्रदयात आमच्या तो
जाणता_राजा  शिवछत्रपती नांदतो.... !!..
⛳जय जिजाऊ...⛳
🙏जय  शिवराय🙏

मरण जरी आल तरी ते
ऐटीत असाव* *फक्त*
*इच्छा एकच*
*पुढच्या 7_जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
छत्रपती_शिवाजी_महाराज_
हेच_असाव
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात...
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे...
आणि
त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे...
🚩!!  जय जिजाऊ जय शिवराय !!🚩
🙏शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022.🙏

इतिहास_घडवुन_गेलात_तुम्ही ...
भविष्यात_तुमची_आठवण_राहील...
दुनीया जरी संपली तरी...
"राजे " तुमची_शान_राहील...
🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩
⛳शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना
हार्दिक शुभेच्छा !⛳

तुमचे उपकार जेवढे मानावे
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी
शुरविर माणसं होती म्हणुनच ...
आज आम्ही आहोत .
🙏 राजे वंदन ञिवार वंदन !🙏
⛳शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा!⛳


--by योरसेल्फ स्टेटस
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-योरसेल्फ स्टेटस.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.